उमाकांत रामटेके (५ ऑक्टोबर, १९३६ - १७ जून, २०१८) हे खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे (खोरिप) नेते होते.