उभयलैंगिकता जागरूकता आठवडा
उभयलैंगिकता जागरूकता आठवडा, हा सण सप्टेंबरमध्ये १६ ते २३ तारखेपर्यंत आयोजित केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा उभयलैंगिकता स्वाभिमान दिवसाचा विस्तार आहे, जो दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी आयोजित केला जातो. [१] हा उत्सव उभयलैंगिक समुदायाच्या सांस्कृतिक स्वीकृतीला प्रोत्साहन देतो तसेच उभयलैंगिक अधिकारांचे समर्थन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करतो. [१] [२]
२०१३ च्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, एलजीबीटीक्यू समुदायातील अंदाजे ४०% व्यक्ती उभयलैंगिक असल्याचे आढळले आहे. [३] उभयलैंगिकता जागरूकता आठवडा हा उभयलैंगिकता आणिविविध लिंग-लैंगिकतेच्या व्यक्तींच्या वकिलीला संपूर्ण इतिहासात ओळखण्यासाठी एक व्यासपीठ आहे. [४]
संदर्भ
संपादन- ^ a b "Bisexual Awareness Week". Bicast. 2019-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 11, 2020 रोजी पाहिले.
- ^ "#BiWeek 2016: Celebrate Bisexuality". GLAAD (इंग्रजी भाषेत). 2016-09-01. 2018-06-06 रोजी पाहिले.
- ^ "A Survey of LGBT Americans". Pew Research Center. Pew Research Center. 13 June 2013. 17 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "It's Bisexual Awareness Week! Here Are Five Ways To Celebrate". Autostraddle (इंग्रजी भाषेत). 2014-09-23. 2018-06-06 रोजी पाहिले.