उधमसिंह नगर जिल्हा

(उधमसिंग नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

उधमसिंग नगर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रूद्रपुर येथे आहे.

तराई भागातील या जिल्ह्यात सात तालुके आहेत.