उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगांमध्ये उदरशूल सामान्यपणे असतो.


उद्भवाची कारणेसंपादन करा

उपाय व व्यवस्थापनसंपादन करा

स्थानांनुसार वेदनासंपादन करा

घरघुती उपायसंपादन करा

आयुर्वेदानुसार, सामान्यरितीने उद्भवणारी पोटदुखी ही:

  • हिंग तुपात तळून अथवा हिंगाची पूड ताकात टाकून रोग्यास दिल्यास
  • चमचाभर ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पिल्यावर
  • शंखवटीच्या दोन गोळ्या गरम पाण्यासोबत दिल्यास
  • लसूण ताकात टाकून दिल्यास

पोटदुखी कमी होते.[१]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ वैद्य विनय वेलणकर (१४/०२/२०१७). ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, भयंकर पोटदुखी. लोकमत मीडिया प्रायव्हेट लि., नागपूर. दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले.