उत्तर दिल्ली जिल्हा

(उत्तर दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)


उत्तर दिल्ली हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचा एक प्रशासकीय जिल्हा आहे. अलीपूर हे या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. उत्तर दिल्ली पूर्वेला यमुना नदी आणि मध्य दिल्ली जिल्ह्याने आणि पश्चिमेला उत्तर पश्चिम दिल्ली जिल्ह्याने वेढलेली आहे.

उत्तर दिल्ली जिल्हा
Central Delhi
दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
उत्तर दिल्ली जिल्हा चे स्थान
उत्तर दिल्ली जिल्हा चे स्थान
देश भारत ध्वज भारत
केंद्रशासित प्रदेश दिल्ली
मुख्यालय अलीपूर
तालुके अलीपूर, माॅडेल टाउन, नरेला
क्षेत्रफळ
 - एकूण ५९ चौरस किमी (२३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,८३,४१८ (२०११)
-लोकसंख्या घनता १४,९७३ प्रति चौरस किमी (३८,७८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ८८.००%
-साक्षरता दर ८६.८१%
-लिंग गुणोत्तर ८५२ /
संकेतस्थळ


प्रमुख ठिकाणे संपादन

लोकसंख्या संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या ८,८३,४१८ आहे, ज्याचे प्रमाण ८५२ स्त्रिया आणि १००० पुरुष आहेत. साक्षरता दर ८६.८१% आहे. २००१-२०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर −१३.०४% होता.[१]

जिल्ह्याची धर्मानिहाय लोकसंख्या (२०११)[२]
धर्म टक्के
हिंदु
  
86.08%
इस्लाम
  
9.71%
शिख
  
3.02%
जैन
  
0.67%
इतर किंवा सांगितले नाही
  
0.52%
Distribution of religions

जिल्ह्याची भाषिनिहाय लोकसंख्या (२०११)[३]

  हिंदी (85.05%)
  पंजाबी (4.27%)
  उर्दू (3.59%)
  बंगाली (1.05%)
  इतर (4.88%)

लोकसंख्येच्या २,६२,६४८ (18.68%) अनुसूचित जाती आहेत. जिल्ह्यात, ८५.८४% लोकसंख्या हिंदी, ४.७१% पंजाबी, १.२१% उर्दू, १.८२ भोजपुरी आणि १.८०% हरयाणवी, १.२६% बंगाली भाषा बोलतात.[३]

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "District Census Handbook: NCT Delhi" (PDF). censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
  2. ^ "Table C-01 Population by Religion: NCT Delhi". censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
  3. ^ a b "Table C-16 Population by Mother Tongue: NCT Delhi". www.censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India.