उत्तर त्रिपुरा जिल्हा

उत्तर त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र कैलासहर येथे आहे. या जिल्हात तीन तालुके किंवा उपविभाग आहेत.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,९३,२८१ होती.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा


त्रिपुरामधील जिल्हे
धलाई - उत्तर त्रिपुरा - दक्षिण त्रिपुरा - पश्चिम त्रिपुरा