उत्तर कोरियाचा ध्वज
राष्ट्रीय झेंडा
उत्तर कोरियाचा ध्वज ८ सप्टेंबर १९४८ वापरात आणला गेला.
नाव | उत्तर कोरियाचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | १:२ |
स्वीकार | ८ सप्टेंबर १९४८ |
चिन्हांचा अर्थसंपादन करा
उत्तर कोरियाच्या ध्वजावरील लाल तारा साम्यवाद दर्शवतो.