उत्खनक[विशिष्ट अर्थ पहा]वेगवेगळ्या स्वरुपात वापरण्यात येतातः

  • बांधकामासाठी खड्डे खोदणे,नाली खोदणे.
  • अवजड वस्तु/सामान/सामग्री हाताळणे.
  • दगड कापणे, फोडणे
  • वनीकरणाची कामे
  • बांधकाम ढासळविणे,बांधकामांची तोडफोड
  • सर्वसाधारण मातीकाम
  • खाणकाम
  • जमिनीत पाईल्स[मराठी शब्द सुचवा] टाकणे
उत्खनक कार्यरत असतांना.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दालनसंपादन करा

विविध प्रकारचे आणि विविध कंपन्यांचे उत्खनकः


लेखात प्रयुक्त संज्ञासंपादन करा

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटासंपादन करा

प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
उत्खनक जे उत्खनन करते तो/ती/ते,उत्खनन करणारे,माती/भूपृष्ठ खोदणारे,खोदकाम करणारे
3 4

इंग्रजी मराठी संज्ञासंपादन करा

Material वस्तु/सामान/सामग्री
Stone cutting दगड काटणे,फोडणे
Earthwork मातीकाम
Link-belt जोड-पट्टा
Arm हात
demolish ढासळविणे,तोडफोड,तोडण्याचे काम(बांधकामाच्या विरुद्ध अर्थाने)
Hammering ठोकण्याचे काम
Borrow Pit स्विकार खड्डा
Sheep-foot मेंढखुर
Scrap भंगार
Trench नाली
Compacting मातीचा भराव दाबणे
Narrow Trench अरुंद नाली
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी