वरच्या बेटिसची लढाई

२११ बीसीई दुसऱ्या प्युनिक युद्धादरम्यानची लढाई
(उच्च बेटिसची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)

उच्च बेटिसची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती.