ई मुंगू एन्गुवू येतू

ई मुंगू एन्गुवू येतू हे केन्याचे राष्ट्रगीत आहे. हे गीत केन्याच्या राष्ट्रभाषेत स्वाहिलीत लिहिलेले आहे.