इरसिक.कॉम हे पुण्यातील प्रसिद्ध रसिक साहित्य ह्या पुस्तक दालनाचे संकेतस्थळ आहे.इथे ऑनलाईन पुस्तके खरेदी करण्याची सोय रसिकांसाठी करण्यात आली असून उपलब्ध असणाऱ्या सर्व पुस्तकांचे वर्गीकरणासहित सूची पहावयास मिळते.

इरसिक संकेतस्थळाचे चित्र