ईच्छादेवी मंदिर
इच्छादेवी मंदिर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्य सीमेवर असलेल्या इच्छापुर या गावात आहे[१]हे मंदिर इच्छा देवीचे आहे आणि ईच्छापुर गावाच्या दक्षिणेस असलेल्या ३०० मिटर उंच पर्वतावर स्तित आहे[२]
?ईच्छादेवी मंदिर मध्य प्रदेश • भारत | |
— मंदिर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ३०० मी |
जवळचे शहर | मुक्ताईनगर |
जिल्हा | बुऱ्हानपूर |
इतिहाससंपादन करा
हे मंदिर प्राचीन आहे आणि ५०० वर्षां पासून येथे बनलेले आहे[३]
मंदिरसंपादन करा
ईच्छा पुर्ण करणारी देवी म्हनुन येथिल देवतेला ईच्छादेवी हे नाव पडले.हे मंदिर पहाडावर आहे[४] भक्तांना अनेक पायऱ्या चढून मंदिर पर्यंत जावं लागतं. मंदिरच कार्य इच्छादेवी मंदिर ट्रस्ट पाहतो. मंदिराचा परिसरात अनेक पूजा सामग्री, फराळ आणि खेळण्यांची दुकाने आहेत. मंदिर परिसर स्वच्छ आहे.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.मंदिरात बारीत लागन्साठी व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे व मदिरा पासून दूर पर्यंत असलेला विस्तृत प्रदेश दिसतो. मंदिर मुक्ताईनगर- ईच्पुछापुर रस्त्यावर आहे. नवरात्री उत्सवा दरम्यान मंदिरात भक्त जणांची खूप गर्दी येथे असते[५].
संदर्भसंपादन करा
- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-044503-1311693-NOR.html
- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
- ^ इसे, प्रमोद (२०१८). "ईच्छापुर्ण करणारे ईच्छापुर मंदिर". जळगाव , महाराष्ट्र.: महाराष्ट्र टाइम्स. pp. १.