ई. बालानंदन

(इ. बालानंदन या पानावरून पुनर्निर्देशित)

इ. बालानंदन (जून १६,इ.स. १९२४-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मुकुंदपुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.