इ.स. १९५४ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५४ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिगदर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५४ पोस्टातील मुलगी राम गबाले [१]
संसार कराइचाय मला शांताराम आठवले [२]
महाराणी येसूबाई भालजी पेंढारकर सुलोचना [३]
ओवळनी अनंत माने [४]
महात्मा फुले प्रल्हाद केशव अत्रे २१ डिसेंबर, १९५५ रोजी[५] सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी रजत पदक (रजत कमल) हे पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती पदक जिंकले.[५] [६]
तारका दिनकर पाटील दामुअण्णा मालवणकर [७]
ऊन पाऊस राजा परांजपे सुमती गुप्ते, राजा परांजपे [८]
शुभमंगल अनंत माने [९]

संदर्भ संपादन

  1. ^ "Postatil Mulgi (1954)". IMDb.
  2. ^ "Sansar Karaichai Mala (1954)". IMDb.
  3. ^ "Maharani Yesubai (1954)". IMDb.
  4. ^ "Owalni (1954)". IMDb.
  5. ^ a b "Directorate of Film Festival". iffi.nic.in. Archived from the original on 2016-03-14. 2015-08-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Mahatma Phule (1954)". IMDb. 16 January 2002.
  7. ^ "Tarka (1954)". IMDb.
  8. ^ "Oon Paoos (1954)". IMDb.
  9. ^ "Shubhamangal (1954)". IMDb.