इ.स. १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९१० मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०९ ← आधी नंतर ‌→ १९११

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन
संघ एकूण शतके
  ऑस्ट्रेलिया
  इंग्लंड
  दक्षिण आफ्रिका
एकूण

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२३ ऑब्रे फॉकनर   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग १-५ जानेवारी १९१० विजयी [१]
११८ गॉर्डन व्हाइट   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   लॉर्ड्स, डर्बन २१-२६ जानेवारी १९१० विजयी [२]
१०४ डेव्हिड डेंटन   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग २६ फेब्रुवारी - ३ मार्च १९१० विजयी [३]
१८७ जॅक हॉब्स   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन ११-१४ मार्च १९१० विजयी [४]
१९१ क्लेम हिल   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ९-१४ डिसेंबर १९१० विजयी [५]
१३२ वॉरेन बार्ड्सली   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ९-१४ डिसेंबर १९१० विजयी [५]

संदर्भ

संपादन
  1. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, जोहान्सबर्ग, १-५ जानेवारी १९१०". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, डर्बन, २१-२६ जानेवारी १९१०". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, जोहान्सबर्ग, २६ फेब्रुवारी - ३ मार्च १९१०". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, ५वी कसोटी, केपटाउन, ११-१४ मार्च १९१०". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, ९-१४ डिसेंबर १९१०". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.