इ.स.१२ फेब्रुवारी १६८९

१२ फेब्रुवारी १६८९ रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले. कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.