इस्वाटिनी क्रिकेट असोसिएशन

इस्वातिनी क्रिकेट असोसिएशन ही इस्वाटिनी (पूर्वी स्वाझीलँड म्हणून ओळखली जाणारी) मधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. इस्वातिनी क्रिकेट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत इस्वाटिनीची प्रतिनिधी आहे आणि ती सहयोगी सदस्य आहे[१] आणि २००७ पासून त्या संस्थेची सदस्य आहे. तो आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचाही सदस्य आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.