मुख्य मेनू उघडा

इस्रायल देशाचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून त्यामध्ये निळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे आहेत. ध्वजाच्या मधोमध निळ्या रंगाचा डेव्हिडचा तारा आहे.

इस्रायलचा ध्वज
इस्रायलचा ध्वज
नाव इस्रायलचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार ८:११
स्वीकार ऑक्टोबर २८ १९४८


इतर ध्वजसंपादन करा

गॅलरीसंपादन करा

टीपासंपादन करा