इव्हान मेनेझिस ( पुणे, जुलै, १९५९) हे दिआगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ आहेत.

इव्हान मेनेझिस यांचे शिक्षण

संपादन
  • बी. ए. अर्थशास्त्र (सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली)
  • व्यवस्थापनशास्त्रातील पदविका (आयआयएम, अहमदाबाद)
  • एमबीए (अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी)

कारकीर्द

संपादन

मेनेझिस यांनी नेस्ले, हॅमिल्टन आणि व्हर्लपूल कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मद्याचे उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या दिआगो कंपनीच्या सीईओपदी त्यांची १ जुलै२०१३ रोजी नियुक्ती झाली.


.