इवोन व्हान मेन्ट्झ (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मध्ये धावांचे शतक करणारी ही पहिली खेळाडू होती.