इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे निवडणिकांमध्ये स्वयंचलितरीत्या मतदान करण्यासाठीचे यंत्र असते. अनेकदा या यंत्रातच मतमोजणीही करता येते.

जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्येही मतदान करण्यासाठी मतपेटी व मतपत्रिका याऐवजी मत नोंदवण्यासाठी अशी यंत्रे वापरली जातात.