इलिनॉय विद्यापीठ हे अर्बाना-शॅम्पेन, इलिनॉय ह्या जुळ्या शहरांतस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे.

इलिनॉय विद्यापीठ
Illinoisemblem.png
ब्रीदवाक्य Learning and Labor
अक्षयनिधी २१९.७ कोटी डॉलर्स
कर्मचारी २,९७१
पदवी ३०,८९५
स्नातकोत्तर ११,४३१
स्थान अर्बाना-शॅम्पेन, इलिनॉय, अमेरिका