इलियाना डिक्रूझ (इंग्रजी: Ileana D'Cruz; जन्म: १ नोव्हेंबर १९८७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिला तीन भावंडे आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव फराह आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगमध्ये करणाऱ्या इलिआनाने आजवर अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०१२ सालच्या बर्फी! ह्या चित्रपटाद्वारे इलिआनाने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. बर्फी!मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

इलियाना डिक्रूझ
जन्म इलिआना डिक्रुझ
१ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-01) (वय: ३३)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ २००६-पासुन
भाषा तेलुगू, हिंदी
प्रमुख चित्रपट पोक्किरी (तेलुगू)
वडील रोनाल्ड डिक्रुझ
आई समिरा डिक्रुझ

तेलुगू चित्रपटसंपादन करा

 • देवदासु
 • पोकिरी
 • खतरनाक
 • राखी
 • मुन्ना
 • आता
 • जल्सा
 • भाले डोंगालु
 • रेचीपो
 • सलीम

तमिळ चित्रपटसंपादन करा

 • केडी
 • २४
 • वालिबन

हिंदी चित्रपटसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत