इरॅथोसिस हे एक ग्रीक तत्त्वज्ञ होते. त्यांनी सायारिनी, लिबियाअलेक्झांड्रिया, इजिप्त येथील सूर्याच्या पडणाऱ्या सावलीच्या मोजमापाच्या साहाय्याने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा प्रयत्न केला.

इरॅटोस्थेनिस
Portrait of Eratosthenes.png
इरॅथोसिस
जन्म इ.स.पू. २७६
सायारिनी, लिबिया
मृत्यू इ.स.पू. १९४
अलेक्झांड्रिया, इजिप्त
कार्यक्षेत्र गणित, भूगोल, साहित्य
राष्ट्रीयत्व ग्रीक