इयान हीली

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(इयन हिली या पानावरून पुनर्निर्देशित)

इयान हीली (३० एप्रिल, इ.स. १९६४:ब्रिस्बेन, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करायचा व यष्टिरक्षक स्थानावर क्षेत्ररक्षण करायचा.

इयान हीली

याची पुतणी अलिसा हीली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.