इनामगाव
(इनामगाव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) या पानावरून पुनर्निर्देशित)
इनामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
?इनामगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिरूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनपुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
संपादनइनामगाव हे महाराष्ट्रात पुण्याच्या पूर्वेस ८० किलोमीटर अंतरावर घोड नदीच्या काठावर असलेले पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ आहे. येथे जवळपास बारा वर्षे अनेक सत्रात डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या वतीने डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया, डॉ. मधुकर केशव ढवळीकर, डॉ वसंत शिंदे व डॉ. झेड. डी. अन्सारी यांनी उत्खनन केले.