इतिहास वस्तुसंग्रहालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील, इतिहास विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागामध्ये इतिहास वस्तूसंग्रहालय आहे.या वस्तुसंग्रहालयामध्ये, प्राचीन ते आधुनिक इतिहासाच्या साधनांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्राचीन कालखंडातील सिंधू संस्कृतीतील काही पुरावशेषांचा समावेश आहे.
[[ वर्ग: संग्रहालये ]]