इटली महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४

इटली महिला क्रिकेट संघाने २८ ते ३० मे २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी मालिका २-० अशी जिंकली.

इटली महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४
नेदरलँड्स
इटली
तारीख २८ – ३० मे २०२४
संघनायक बाबेट डी लीडे एमिलिया बार्टराम
२०-२० मालिका
निकाल नेदरलँड्स संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबेट डी लीडे (१२२) एमिलिया बार्टराम (४८)
सर्वाधिक बळी हॅना लँडहीर (४) इलेनिया सिम्स (३)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२८ मे २०२४
धावफलक
नेदरलँड्स  
१७८/४ (२० षटके)
वि
  इटली
८४/९ (२० षटके)
बाबेट डी लीडे ८२* (४२)
इलेनिया सिम्स ३/२७ (४ षटके)
एमिलिया बार्टराम ३९ (४०)
कॅरोलिन डि लँग २/८ (४ षटके)
नेदरलँड महिला ९४ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क हरगा, शिडम
पंच: अद्वैत देशपांडे (नेदरलँड) आणि मार्टिन हॅनकॉक (नेदरलँड)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड)
  • नाणेफेक : नेदरलँड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हिमांशी दलुवत्ता, इलेनिया सिम्स (इटली), मॅडिसन लँड्समन आणि सान्या खुराणा (नेदरलँड) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
२९ मे २०२४
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला.
स्पोर्टपार्क हरगा, शिडम
पंच: नितीन बाठी (नेदरलँड) आणि मार्टिन हॅनकॉक (नेदरलँड)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.


३रा सामना

संपादन
२९ मे २०२४
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला.
स्पोर्टपार्क हरगा, शिडम
पंच: नितीन बाठी (नेदरलँड) आणि ज्ञानेश कोळी (नेदरलँड)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.


४था सामना

संपादन
३० मे २०२४
धावफलक
इटली  
७२/८ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
७३/२ (९.२ षटके)
चथुरिका महामलगे २१ (४२)
फ्रेडरिक ओव्हरडिक २/९ (३ षटके)
बाबेट डी लीडे ४०* (३१)
पळसिंदी कननकेगे २/१८ (४ षटके)
नेदरलँड महिला ८ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क हरगा, शिडम
पंच: मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड) आणि पिम व्हॅन लिमट (नेदरलँड)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड)
  • नाणेफेक : इटली महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ईशारा उपेका जयमान्नगे (इटली) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन