इटली क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
खालील यादी इटली क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इटलीने २५ मे २०२४ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सुची
संपादनचिन्ह | अर्थ |
---|---|
सामना क्र. | इटलीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र. |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. | आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. |
तारीख | सामन्याची तारीख |
विरुद्ध संघ | ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव |
स्थळ | कोणत्या मैदानावर सामना झाला |
विजेता | सामन्याचा विजेता/अनिर्णित |
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित |
यादी
संपादनसामना क्र. | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. | तारीख | विरुद्ध संघ | स्थळ | विजेता | स्पर्धेतील भाग |
---|---|---|---|---|---|---|
१ | ७८६ | २५ मे २०१९ | जर्मनी | स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त | इटली | |
२ | ७८७ | २५ मे २०१९ | जर्मनी | स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त | इटली |