इजाझ अहमद अहमदझाई

(इजाज अहमद अहमदझाई या पानावरून पुनर्निर्देशित)

इजाझ अहमद अहमदझाई (जन्म २५ जून २००३) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम गोलंदाज आहे.[]

इजाज अहमद अहमदझाई
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
इजाज अहमद अहमदझाई
जन्म २५ जून, २००३ (2003-06-25) (वय: २१)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ५७) १५ मार्च २०२४ वि आयर्लंड
शेवटची टी२०आ १८ मार्च २०२४ वि आयर्लंड
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १६ मार्च २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Profile: Ijaz Ahmad Ahmadzai". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-03-16 रोजी पाहिले.