इच्छापुर
[[वर्ग:मध्य प्रदेश राज्यातील शहरे व गावे]]
?ईच्छापुर मध्य प्रदेश • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुक्ताईनगर |
भाषा | मराठी,हिंदी |
ईच्छापुर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सीमेवर वसलेले एक गाव आहे.हे गाव मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात आहे. मुक्ताईनगर पासून १६ किलोमीटर अंतरावर आहे[१]
भूगोलसंपादन करा
इच्छापूर समुद्रसपाटीपासून २५१ मीटर उंचीवर वसलेले आहे. गावालगत दक्षिणेस ३०० मीटर उंच शिखर असलेला सातपुडा पर्वत आहे.हे गाव मुक्ताईनगर- शहापूर रस्त्यावर वसलेले आहे. मुक्ताईनगर सर्वात जवळचे शहर आहे ते इच्छापूरपासून १६ की.मी. अंतरावर आहे. गावात केळी पीक सर्वाधिक घेतले जाते.
धार्मिकस्थळसंपादन करा
इच्छापूर गाव इच्छादेवीचे तीर्थस्थान सल्याने उत्तर महाराष्ट्रात आणि आजू बाजूला आलेल्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे. गावा नाजिक दक्षिणेस असलेल्या पहाडावर इच्छादेवी मंदिर आहे.ईच्छादेविच्या नावावरून या गावाला ईच्छापुर हे नाव पडले[२]