इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८

इंग्लंड क्रिकेट संघाने १० जून २०१८ रोजी १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. स्कॉटलंडने सामना ६ धावांनी जिंकला

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८
स्कॉटलंड
इंग्लंड
तारीख १० जून २०१८
संघनायक काईल कोएट्झर आयॉन मॉर्गन
एकदिवसीय मालिका
निकाल स्कॉटलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा कॅलम मॅकलिओड (१४०) जॉनी बेअरस्टो (१०५)
सर्वाधिक बळी मार्क वॅट (३) आदिल रशीद (२)
लियाम प्लंकेट (२)

एकदिवसीय मालिका संपादन

एकमेव ए.दि. सामना संपादन

१० जून २०१८
११:००
धावफलक
स्कॉटलंड  
३७१/५ (५० षटके)
वि
  इंग्लंड
३६५ (४८.५ षटके)
कॅलम मॅकलिओड १४०* (९४)
आदिल रशीद २/७२ (१० षटके)
जॉनी बेअरस्टो १०५ (५९)
मार्क वॅट ३/५५ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • डायलन बज (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • कॅलम मॅकलिओडने (स्कॉ) स्कॉटलंसाठी एकदिवसीय सामन्यात जलद शतक पूर्ण केले तर इंग्लंडविरूद्ध शतक करणारा कॅलम हा पहिलाच स्कॉटिश फलंदाज.
  • स्कॉटलंडच्या एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावा तर कुठल्याही असोसिएट देशाने संपूर्ण सदस्याविरूद्ध केलेल्या सर्वोच्च धावा.
  • जॉनी बेअरस्टो (इं) सलग ३ एकदिवसीय शतकं पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.