इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८

इंग्लंड क्रिकेट संघाने १८ ऑगस्ट २००८ रोजी एका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला.

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८
इंग्लंड
स्कॉटलंड
तारीख १८ ऑगस्ट २००८
संघनायक केविन पीटरसन रायन वॉटसन
एकदिवसीय मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा इयान बेल (६) गॅविन हॅमिल्टन (६०)
सर्वाधिक बळी अँड्र्यू फ्लिंटॉफ (३)

एकदिवसीय मालिका

संपादन

फक्त एकदिवसीय

संपादन
१८ ऑगस्ट २००८
धावफलक
स्कॉटलंड  
१५६/९ (४४ षटके)
वि
  इंग्लंड
१०/० (२.३ षटके)
गॅविन हॅमिल्टन ६० (११९)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ३/२१ (८ षटके)
परिणाम नाही
द ग्रॅंज, एडिनबर्ग, स्कॉटलंड
पंच: पॉल बाल्डविन (जर्मनी) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
  • पावसामुळे सामना ४४ षटकांसाठी कमी करण्यात आला. त्यानंतर अधिक पावसामुळे सामना रद्द झाला.
  • समित पटेल (इंग्लंड), काइल कोएत्झर आणि कॅलम मॅक्लिओड (दोन्ही स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

संपादन