इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३८-३९
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९३८-मार्च १९३९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३८-३९ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २४ डिसेंबर १९३८ – १४ मार्च १९३९ | ||||
संघनायक | ॲलन मेलव्हिल | वॉल्टर हॅमंड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रुस मिचेल (४६६) | नॉर्मन गॉर्डन (२०) | |||
सर्वाधिक बळी | एडी पेंटर (६५३) | हेडली व्हेरिटी (१९) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२४-२८ डिसेंबर १९३८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जेराल्ड बाँड, नॉर्मन गॉर्डन, ॲलन मेलव्हिल, पीटर व्हान डेर बील, बिली वेड (द.आ.), पॉल गिब, लेन विल्किन्सन आणि नॉर्मन यार्डली (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन१८-२२ फेब्रुवारी १९३९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रोनाल्ड ग्रीव्हसन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन३-१४ मार्च १९३९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- रेज पर्क्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.