इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२७-२८

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२७-फेब्रुवारी १९२८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२७-२८
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख २४ डिसेंबर १९२७ – ८ फेब्रुवारी १९२८
संघनायक नमी डीन रॉनी स्टॅनिफोर्थ (१ली ते ४थी कसोटी)
ग्रेव्हिल स्टीवन्स (५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२४-२७ डिसेंबर १९२७
धावफलक
वि
१९६ (७८.३ षटके)
बॉब कॅटरॉल ८६
जॉर्ज गियरी ७/७० (२७.३ षटके)
३१३ (१३७.३ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली १२२
हेन्री प्रॉम्नित्झ ५/५८ (३७ षटके)
१७० (६९.२ षटके)
सिरिल व्हिन्सेंट ५३
वॉल्टर हॅमंड ५/३६ (२१.२ षटके)
५७/० (२१ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ४१*
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

२री कसोटी

संपादन
३१ डिसेंबर १९२७ - ४ जानेवारी १९२८
धावफलक
वि
१३३ (५९.१ षटके)
वॉल्टर हॅमंड ४३
जॉर्ज बिसेट ५/३७ (१७ षटके)
२५० (१०१ षटके)
हर्बी टेलर ६८
टिच फ्रीमन ४/५८ (२९ षटके)
४२८ (१५८.५ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ९९
हेन्री प्रॉम्नित्झ ३/५६ (३० षटके)
२२४ (१०१.१ षटके)
हर्बी टेलर ७१
इवार्ट ॲस्टील ३/४८ (२९ षटके)
इंग्लंड ८७ धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन

३री कसोटी

संपादन
२१-२५ जानेवारी १९२८
धावफलक
वि
२४६ (१०४.३ षटके)
नमी डीन ७७
बॉब वायट ३/४ (१३ षटके)
४३० (१३९.३ षटके)
वॉल्टर हॅमंड ९०
सिरिल व्हिन्सेंट ६/१३१ (४५ षटके)
४६४/८घो (१५७ षटके)
जॉन निकलसन ७८
टिच फ्रीमन ३/१२२ (३३ षटके)
१३२/२ (४२.२ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली ६२*
बस्टर नुपेन १/२९ (१०.२ षटके)
सामना अनिर्णित.
किंग्जमेड, डर्बन


४थी कसोटी

संपादन
२८ जानेवारी - १ फेब्रुवारी १९२८
धावफलक
वि
२६५ (१२५.४ षटके)
बॉब वायट ५८
आल्फ हॉल ६/१०० (४२.४ षटके)
३२८ (९२.३ षटके)
हर्बी टेलर १०१
वॉल्टर हॅमंड ३/६२ (२२ षटके)
२१५ (७२ षटके)
पर्सी होम्स ६३
जॉर्ज बिसेट ४/७० (१७ षटके)
१५६/६ (४९.२ षटके)
डेनिस मॉर्केल ४५
सॅम स्टेपल्स ३/६७ (२१ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

संपादन
४-८ फेब्रुवारी १९२८
धावफलक
वि
२८२ (१०२.५ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली १००
बस्टर नुपेन ५/८३ (३३.५ षटके)
३३२/७घो (११३ षटके)
बॉब कॅटरॉल ११९
सॅम स्टेपल्स ३/९६ (४४ षटके)
११८ (५५ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ २३
जॉर्ज बिसेट ७/२९ (१९ षटके)
६९/२ (२३.३ षटके)
हर्बी टेलर २९
वॉल्टर हॅमंड १/२५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • एडी डॉसन आणि हॅरी इलियट (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.