इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियामध्ये युरोपियन वसाहती स्थापन झाल्याच्या २००व्या वर्षापुर्ती निमित्त इंग्लंडने हा दौरा केला. एकमेव कसोटी सामना द ॲशेस अंतर्गत धरण्यात आला नाही. एकमेव कसोटी अनिर्णित राहिली तर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने २२ धावांनी जिंकला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २९ जानेवारी – ४ फेब्रुवारी १९८८ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | माईक गॅटिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ही मालिका खेळून झाल्यावर लगेचच इंग्लंडचा संघ ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडसाठी रवाना झाला.
द्विशतसांवत्सरिक कसोटी सामना
संपादनएकमेव कसोटी
संपादनद्विशतसांवत्सरिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
संपादनएकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
- पॉल जार्व्हिस आणि नील रॅडफोर्ड (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.