आषाढ पौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


या दिवशी साजरे करण्यात येणारे सण व उत्सवसंपादन करा

कोकिलाव्रतसंपादन करा

आषाढ हा अधिकमास आला असता त्या मासाच्या पौर्णिमेला या व्रताची सुरुवात व श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती करतात . कोकीलारूपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे . नक्तभोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे व्रत संपूर्ण एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सात दिवस , निदान तीन दिवस तरी करावेच. महिलांनी करावयाचे व्रत . [१]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ भारतीय संस्कृति कोश -भाग २