आल्व्हारो फर्नांदेझ

आल्व्हारो फर्नांदेझ (स्पॅनिश: Álvaro Fernández; ११ ऑक्टोबर १९८५) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. फर्नांदेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो.

आल्व्हारो फर्नांदेझ

बाह्य दुवे संपादन