आलेगाव (निःसंदिग्धीकरण)
आलेगाव नावाची बरीच गावे महाराष्ट्रात आहेत यात चक्रधरस्वामींची चरणांकीत स्थानाचे महात्म्य असल्यामुळे आलेगाव (पातूर) विशेष परिचीत आहे.
आलेगाव नाव असल्या गावांची यादी
- आलेगाव (पातूर) जिल्हा अकोला
- आलेगाव (कंधार) जिल्हा नांदेड
- आलेगाव (यवतमाळ)
- आलेगाव (सांगोला) जि. सोलापूर
- आलेगाव (कावलगाव) पो- कावलगाव, ता- पूर्णा, जि- परभणी
- आलेगाव (पागा) , ता. शिरूर
- आलेगाव (माढा)
- आलेगाव (दौंड)
- आलेगाव (पांढरी) तालुका परभणी जिल्हा परभणी