आर. अशोक
रामय्या अशोक (जन्म १ जुलै १९५७) हे एक भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी कर्नाटकचे ६वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.[१][२][३] त्यांनी राज्याच्या भाजप सरकार मध्ये महसूल मंत्री, गृह व्यवहार मंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे.[४] भाजप आणि जेडीएसच्या युती सरकारमध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणूनही काम केले आहे.[५] ते पद्मनाभनगर विधानसभा मतदारसंघाचे सात वेळा आमदार आहेत.
संदर्भ
संपादन- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ "2 Deputy CMs for Karnataka". The Hindu. 10 July 2012. 7 January 2020 रोजी पाहिले – www.thehindu.com द्वारे.
- ^ Balasubramanyam, K. R. (2 May 2018). "This former dy CM is a step closer to the top job". The Economic Times. 7 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Ashoka: My election as LoP result of consensus". The Times of India. 2023-11-21. ISSN 0971-8257. 2024-01-20 रोजी पाहिले.
- ^ A, Naina J. "Karnataka LoP R Ashoka says Congress scared of losing Lok Sabha polls". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2024-01-20 रोजी पाहिले.