आर्थर मोल्ड

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

आर्थर वेब मोल्ड किंवा आर्थर मोल्ड (२७ मे १८६३ - २९ एप्रिल १९२१) हा एक इंग्लिश व्यावसायिक क्रिकेट खेळाडू होता जो १८८९ आणि १९०१ या दरम्यान लॅंकेशायरचा वेगवान गोलंदाज म्हणून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळत असे.त्याला सन १८९२ मध्ये विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर याने सन्मानित केल्या गेले होते.तसेच इंग्लंडतर्फे १८९३ मधील तीन कसोटी सामन्यांसाठी त्याला निवडल्या गेले होते. १८९० च्या दशकात, दरम्यान इंग्लंडमध्ये मोल्ड हा सर्वात प्रभावशाली गोलंदाज ठरला होता परंतु त्याच्या गोलंदाजीच्या पद्धतीत निर्माण झालेल्या विवादामुळे त्याची कारकीर्द ढासळली होती. पहिल्या-श्रेणीतील सामन्यांमध्ये त्याने १,६७३ विकेट घेतल्या तरी अनेक टीकाकारांनी त्यांची कामगिरी धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे.

आर्थर मोल्ड
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.