अरक्कोणम लोकसभा मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ.
(आराक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अरक्कोणम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६७९३९९ पुरुष मतदार, ६९६२१६ स्त्री मतदार व ४० अन्य मतदार असे मिळून एकूण १३७५६५५ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन