आरडे गाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये आहे.

हे टुमदार छोटेसे गाव आहे.

हे गाव सातारा शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे.

या गावाची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे.