इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स

(आय.एस.आय. या पानावरून पुनर्निर्देशित)

इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स तथा आय.एस.आय. ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांत या संस्थेचा हात होता.