आयएनएस सुभद्रा (पी५१)
(आय.एन.एस. सुभद्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
आयएनएस सुभद्रा (पी५१) ही भारतीय नौदलाची सुकन्या वर्गीय गस्ती नौका आहे[१]. आयएनएस सुभद्रा ही नौका 'धनुष' या प्रक्षेपास्त्राच्या चाचणी संस्तर, व संबंधित संतुलित मंचासाठी वापरली गेली.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ भारतीय नैदल संकेतस्थळ - भारतीय नौदलाची आयएनएस सुभद्रा (इंग्लिश मजकूर)