आयवरी कोस्ट राष्ट्रीय क्रिकेट संघ
आयवरी कोस्ट राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयवरी कोस्ट देशाचे प्रतिनिधित्व करतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |
---|---|
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य (२०२२) |
आयसीसी प्रदेश | आफ्रिका |
१३ जून २०२४ पर्यंत |