आयलीन बॅडहॅम (२ नोव्हेंबर, १९५१:इंग्लंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८२ दरम्यान ३ महिला कसोटी सामने, १३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.