आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०-११
आयर्लंड क्रिकेट संघाने २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१० या कालावधीत तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. आयर्लंडने अंतिम सामना जिंकण्यापूर्वी झिम्बाब्वेने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली होती.
आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०-११ | |||||
आयर्लंड | झिम्बाब्वे | ||||
तारीख | २३ सप्टेंबर २०१० – ३० सप्टेंबर २०१० | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | एल्टन चिगुम्बुरा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केविन ओ'ब्रायन (१०९) | तातेंडा तैबू (१२५) | |||
सर्वाधिक बळी | जॉर्ज डॉकरेल (७) | एड रेन्सफोर्ड (१०) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेचा हा वनडेमधला १००वा विजय ठरला
दुसरा सामना
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इयान निकोल्सन (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.