आयर्लंड क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २०१०
आयर्लंड क्रिकेट संघाने ३१ ऑगस्ट - ७ सप्टेंबर २०१० दरम्यान कॅनडा दौरा केला. आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपचा भाग म्हणून त्याने एक प्रथम श्रेणी सामना आणि दोन एकदिवसीय सामने खेळले.
आयर्लंड क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २०१० | |||||
आयर्लंड | कॅनडा | ||||
तारीख | ३१ ऑगस्ट २०१० – ७ सप्टेंबर २०१० | ||||
संघनायक | ट्रेंट जॉन्स्टन | आशिष बगई | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पॉल स्टर्लिंग (२१२) | रुविंदु गुणसेकेरा (१३०) | |||
सर्वाधिक बळी | अल्बर्ट व्हॅन डर मर्वे (५) | हरवीर बैदवान (५) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन ६ सप्टेंबर २०१०
(धावफलक) |
वि
|
||
रुविंदु गुणसेकेरा ७१ (९५)
ट्रेंट जॉन्स्टन २/२१ (७ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ३५ षटकांचा करण्यात आला, कॅनडाचा डाव आणखी ३३ षटकांचा झाला.
दुसरा सामना
संपादन ७ सप्टेंबर २०१०
(धावफलक) |
वि
|
||
रुविंदु गुणसेकेरा ५९ (६०)
अल्बर्ट व्हॅन डर मर्वे ५/४९ (१० षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.