आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१६-१७

आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पाच एकदिवसीय, तीन टी २० आणि एक आयसीसी इंडरकॉंटिनेंटल चषक, २०१५-१७चा सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] सर्व सामने ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नॉयडा येथे पार पडले.[४]

आयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्ध भारतामध्ये, २०१६-१७
अफगाणिस्तान
आयर्लंड
तारीख ८ – ३१ मार्च २०१७
संघनायक असघर स्तानिकझाई विल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा रहमत शाह (२६२) पॉल स्टर्लिंग (३४१)
सर्वाधिक बळी रशीद खान (१६) केव्हिन ओ'ब्रायन (७)
मालिकावीर पॉल स्टर्लिंग (आ)
२०-२० मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद नबी (१२४) स्टुअर्ट थॉम्प्सन (१०४)
सर्वाधिक बळी रशीद खान (९) केव्हिन ओ'ब्रायन (५)
मालिकावीर रशीद खान (अ)

अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-० अशी जिंकली[५] आणि एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला.[६]

संघ संपादन

टी२० एकदिवसीय
  अफगाणिस्तान[७]   आयर्लंड[८]   अफगाणिस्तान[९]   आयर्लंड[१०]

टी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

८ मार्च २०१७
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान  
१६५/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१७१/४ (१८ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा
पंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: समिउल्लाह शेनवारी (अ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

२रा सामना संपादन

१० मार्च २०१७
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान  
१८४/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९३/९ (११ षटके)
पॉल स्टर्लिंग ३४ (१५)
रशीद खान ५/३ (२ षटके)
  • नाणेफेक : अफगाणिस्ता, फलंदाजी
  • पावसामुळे आयर्लंडच्या डावादरम्यान ६.१ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला आणि त्यांच्यासमोर विजयासाठी ११ षटकांमध्ये १११ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बॅरी मॅककार्थी (आ)
  • रशीद खानने (अ) टी२० सामन्यात प्रथमच ५ गडी बाद केले, फक्त २ षटकांमध्ये तसे करणारा तो पहिलाच गोलंदाज.[१३]

३रा सामना संपादन

१२ मार्च २०१७
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान  
२३३/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
२०५ (१९.२ षटके)
गॅरी विल्सन ५९ (३४)
रशीद खान ३/२८ (४ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
  • मोहम्मद नबीचा अफगाण फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम (२१ चेंडू).[१४]
  • मोहम्मद नबी, अफगाण फलंदाजातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० डावात सर्वाधिक (९) षट्कार मारणारा खेळाडू आणि टी२० मध्ये ६व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला[१४]
  • अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या.[१४]
  • बॅरी मॅककार्थी (आ) हा आंतरराष्ट्रीय टी२० डावातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला.[१४]
  • विल्यम पोर्टरफिल्डच्या १,००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा पूर्ण, तसे करणारा तो पहिला आयरिश खेळाडू.[१५]
  • आयर्लंडची टी२०च्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या.[१६]
  • हा अफगाणिस्तानचा सलग ११वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय, आंतरराष्ट्रीय टी२० मधील कोणत्याही संघाचा सलग विजयांचा हा एक विक्रम आहे. [१४]


एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

१५ मार्च २०१७
९:३०
धावफलक
अफगाणिस्तान  
२९२/७ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२६२ (४६.५ षटके)
विल्यम पोर्टरफिल्ड ११९ (९८)
रशीद खान ४/४८ (९ षटके)

२रा सामना संपादन

१७ मार्च २०१७
धावफलक
अफगाणिस्तान  
३३८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
३०४ (४७.३ षटके)
असघर स्तानिकझाई १०१ (१२६)
पॉल स्टर्लिंग ६/५५ (१० षटके)
पॉल स्टर्लिंग ९५ (८०)
रशीद खान ६/४३ (९.३ षटके)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • अहमद शाह दुर्रानी (अ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • असघर स्तानिकझाईचे (अ) पहिले एकदिवसीय शतक आणि अफगाणिरस्तानच्या कर्णधारातर्फे पहिले एकदिवसीय शतक.[१७]
  • अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या.[१७]
  • पॉल स्टर्लिंगचे (आ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि आयर्लंड गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]
  • रशीद खानचे (अ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि अफगाण गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यातील भिन्न गोलंदाजांनी एका डावात सहा गडी बाद केले.[१७]

३रा सामना संपादन

१९ मार्च २०१७
धावफलक
अफगाणिस्तान  
२६४/८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२६५/४ (४८.३ षटके)
रशीद खान ५६ (५०)
टिम मुर्तघ २/४९ (१० षटके)
पॉल स्टर्लिंग ९९ (११४)
दौलत झाद्रान २/५२ (९.३ षटके)
आयर्लंड ६७ गडी व ९ चेंडू राखून विजयी
ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

४था सामना संपादन

२२ मार्च २०१७
धावफलक
अफगाणिस्तान  
२२० (४८.१ षटके)
वि
  आयर्लंड
२२४/७ (४६.५ षटके)
आयर्लंड ३ गडी व १९ चेंडू राखून विजयी
ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा
पंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: केव्हिन ओ'ब्रायन (आ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

५वा सामना संपादन

२४ मार्च २०१७
धावफलक
आयर्लंड  
२२९ (४८.१ षटके)
वि
  अफगाणिस्तान
२३१/३ (४८.४ षटके)
पॉल स्टर्लिंग ५१ (६०)
रशीद खान ४/२९ (१० षटके)
रहमत शाह १०८नाबाद* (१२८)
टिम मुर्तघ १/३६ (९ षटके)
अफगाणिस्तान ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी
ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: रहमत शाह (अ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: नजीब ताराकाई (अ)


इंटरकॉंटिनेंटल चषक सामना संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "अफगाणिस्तान मार्च २०१७ मध्ये भारतात आयर्लंडचे यजमानपद भूषवणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-07-29. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "अफगाणिस्तान प्रथमच आयर्लंड विरुद्ध नऊ सामन्यांची मालिकेचे यजमान". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-07-28. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-07-27. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "नबी, शाहझाद लीड अफगाणिस्तान स्वीप". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "सात गडी राखून मिळवलेल्या विजयासह अगाणिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर". १टीव्ही न्यूझ अफगाणिस्तान (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-03-07. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "अफगाणिस्तान विरुद्ध संघात मुल्डर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "अफगाणिस्तान वि आयर्लंड, १ला एकदिवसीय सामना, ग्रेटर नोएडा - प्रीव्ह्यू". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "प्रीव्ह्यू एकदिवसीय मालिका: आयर्लंड वि अफगाणिस्तान". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-03-15. १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "आयर्लंडच्या टी२० मालिकेसाठी लिटलच्या जागी चेस". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-08. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "अफगाणिस्तान विरूद्धच्या टी२० मालिकेतून बॉयड बाहेर". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-03-08. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "रशीदखानच्या ३ धावांतील ५ बळींमुळे अफगाणिस्तानच्या आशा जिवंत". इएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ a b c d e "अफगाणिस्तान्स एंड-ओव्हर्स स्मॅश, आयर्लंड्स पॉवरप्ले वॅलॉप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "अफगाणिस्तानचा आयर्लंडला ३-० व्हाईटवॉश; विजयी साखळी ११ वर". क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "आयर्लंड / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वोच्च धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ a b c d e "स्टर्लिंग्स स्टनिंग ऑल-राऊंड शो". इएसपीएन क्रिकन्फो. २० मार्च २००७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन